पेंटागॉनचे अर्थसंकल्पीय अधिकारी आर्थर मिलर यांनी 13 नोव्हेंबर रोजी सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीसमोर 48 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या एकूण खर्चाचा अंदाज सादर केला.